सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण तर्फे प्रतिवर्षा ज्ञातीतील बंधु भगिनींसाठी विविध खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाते, ह्या वर्षी खास ज्ञाती भगिनींसाठी खेळ पैठणीचा या स्पर्धेचे आयोजन कै. रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदिर, चिंबलथली, नागांव येथे आयोजित करण्यात आले. या स्पर्धेचे सुत्रसंचालन श्री. नितेश पंडित सर व श्री. पपन पाटील यांनी केले.






















