दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता कै. रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदिर, चिंबलथली, नागांव येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.