नमस्कार ज्ञाती बंधु – भगिनी,

सो.क्ष.पा. वधु वर मंडळ(उरण), SKP शुभमंगल ग्रुप, पाठारे क्षत्रिय वधु-वर सुचक मंडळ (वनमाळी), पाठारे क्षत्रिय अष्टागर समाज (झिराड), अखिल पाठारे क्षत्रिय ज्ञाती वधु-वर मंडळ (गावदेवी, मुंबई) व  पाठारे क्षत्रिय सहाय्यक मंडळ (ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने पाचकळशी समाज मर्यादित उरण मध्ये वधु-वर परिचय मेळावा करण्यात आला होता..     

आपणास माहीतच आहे, आपल्या समाजाच्या मुला-मुलींचे आंतरजातीय विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या समाजाची संस्कार पद्धती, खाद्य पद्धती लुप्त होत चाललेली दिसत आहे, पाश्चिमात्य देशांचा प्रभाव व त्यांच्या खाद्य पदार्थांचा परिणाम आपल्या समाजावर जास्त होत चाललेला आहे, आपला समाज व आपली संस्कृती वाचवण्यासाठी आपल्याच ज्ञातीतील मुला-मुलींचे आपसांत लग्न व्हावी हा समाज वाढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न चालु आहे,  यासाठी आपापल्या सर्वांचे योगदान समाज वाढवण्यासाठी महत्वाचा आहे. यासाठीच उरण मध्ये वधु-वर परिचय मेळावा व सह भोजनाचे आयोजन केले होते.



अधिक संपर्क:
सौ. पल्लवी पराग म्हात्रे (9969066273) – अध्यक्ष -वधु-वर सुचक मंडळ, उरण
सौ  स्वाती हेमंत अधिकारी (9082389589) – सचिव -वधु-वर सुचक मंडळ, उरण
अ‍ॅड. अर्चना सुनील माळी (9768833954) – खजिनदार -वधु-वर सुचक मंडळ, उरण
श्री. व सौ. वनिता विकास माळी – ८२९१४७०४१७ । ८४५२८१२७९३
श्री. व सौ. रश्मी रंजन काठे – ९९६९२२८४७२ । ९६१९०३०६०३
श्री. व सौ. उन्नती दत्ता पुरो – ९८३३१६०४१२ । ९८१९५५०३९३
श्री. व सौ. दिपा दिपक ठाकुर – ९७६९३६२३५८ । ९८६९९६१०६०
श्री. व सौ. मानसी मनोज पुरो – ९७५७३५२१२६ । ९५९४६४२९८०
श्री. व सौ. रोहिणी सचिन पाठारे – ९८९२०८१५१५ । ९८६९७९३३९०
श्री. व सौ. पल्लवी पराग म्हात्रे – ९९३०८९११३२ । ९८३३१३४३११
श्री. व सौ. स्वाती हेमंत अधिकारी – ९३२११८९०२८४ । ९०८२३८९५८९
श्री. व सौ. समिता समिर म्हात्रे – ९८३३७५१०१२ । ९८२००२१८९१
श्री व सौ. अर्चना सुनील माळी – ९७६८८३३९५४ । ७३०४८८५२५१
श्री व सौ. समिधा समीर काठे – ७३०४१८८५५७
श्री. राजेश मनोहर माळी – ७०२१०१६४०८