दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ४:०० वाजता कै. रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदिर, चिंबलथली, नागांव येथे लहान मुले / मुलींकरीता वेशभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.