सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण तर्फे दरवर्षी प्रमाणे आपल्या हिन्दु संस्कार व संस्कृतीचे जतन करून गुडी पाडवा व नविन वर्षाचे स्वागतार्थ कै. रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदिर, चिंबलथली, नागांव येथे अतिशय आनंदाच्या वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन केले, ह्या वर्षी दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता मोठ्या जलौषात कार्यक्रम संपन्न झाला.















