नमस्कार समाज बांधवांनो आपणास माहीतच आहे, आपल्या समाजाच्या मुला-मुलींचे आंतरजातीय विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या समाजाची संस्कार पद्धती, खाद्य पद्धती लुप्त होत चाललेली दिसत आहे, पाश्चिमात्य देशांचा प्रभाव व त्यांच्या खाद्य पदार्थांचा परिणाम आपल्या समाजावर जास्त होत चाललेला आहे, आपला समाज व आपली संस्कृती वाचवण्यासाठी आपल्याच ज्ञातीतील मुला-मुलींचे आपसांत लग्न व्हावी हा समाज वाढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न चालु आहे, यासाठी आपापल्या सर्वांचे योगदान समाज वाढवण्यासाठी महत्वाचा आहे.
सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण अंतर्गत वधु वर सुचक मंडळ, दर रविवारी सायंकाळी ४:०० ते ५:०० वेळेत सभागृहात हजर असते, इच्छुक उमेदवारांनी व त्याच्या पालकांनी संपर्क साधावा.
अधिक संपर्क:
श्री. व सौ. वनिता विकास माळी – ८२९१४७०४१७ । ८४५२८१२७९३
श्री. राजेश मनोहर माळी – ७०२१०१६४०८
श्री. व सौ. रोहिणी सचिन पाठारे – ९८९२०८१५१५ । ९८६९७९३३९०
श्री. व सौ. रश्मी रंजन काठे – ९९६९२२८४७२ । ९६१९०३०६०३
श्री. व सौ. पल्लवी पराग म्हात्रे – ९९३०८९११३२ । ९८३३१३४३११
श्री. व सौ. उन्नती दत्ता पुरो – ९८३३१६०४१२ । ९८१९५५०३९३
श्री. व सौ. स्वाती हेमंत अधिकारी – ९३२११८९०२८४ । ९०८२३८९५८९
श्री. व सौ. दिपा दिपक ठाकुर – ९७६९३६२३५८ । ९८६९९६१०६०
श्री. व सौ. समिता समिर म्हात्रे – ९८३३७५१०१२ । ९८२००२१८९१
श्री. व सौ. मानसी मनोज पुरो – ९७५७३५२१२६ । ९५९४६४२९८०
श्री व सौ. अर्चना सुनील माळी – ९७६८८३३९५४ । ७३०४८८५२५१
श्री व सौ. समिधा समीर काठे – ७३०४१८८५५७
