श्री. प्रशांत अनंत नाईक (सातराटी – उरण )
समाजभुषण पुरस्कार २०२६
उरण ज्ञाती समाजाचे माझी सभासद ज्याचा उरण सो.क्ष.पा. समाज वाढविण्यासाठी मोठा हात आहे, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

श्रीमती अंजली अविनाश दर्णे (विनायक – केगांव)
समाजभुषण पुरस्कार २०२६
उरण ज्ञाती समाजाचे माझी सभासद ज्यांचा उरण सो.क्ष.पा. समाज वाढविण्यासाठी मोठा हात आहे, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

श्रीमती रजनी श्रीधर वारिक (बोरी – उरण )
समाजभुषण पुरस्कार २०२५
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

श्री . दयानंद जयराम म्हात्रे (विनायक – केगांव )
समाजभुषण पुरस्कार २०२५
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

श्री . जयप्रकाश अनंत म्हात्रे (विनायक – केगांव )
समाजभुषण पुरस्कार २०२५
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

श्री .विलास परशुराम नाईक (नागांव – उरण )
समाजभुषण पुरस्कार २०२५
उरण ज्ञाती समाजाचे माझी अध्यक्ष, खजिनदार व सल्लागार म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

श्री .शेखर द्वारकानाथ म्हात्रे (बोरी – उरण )
समाजभुषण पुरस्कार २०२४
उरण ज्ञाती समाजाचे माझी अध्यक्ष व सल्लागार म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै. काशिनाथ धोंडु म्हात्रे (केगांव – उरण )
समाजभुषण पुरस्कार २०२४
माझी सल्लागार कै.काशीनाथ म्हात्रे उर्फ के.डी म्हात्रे, प्रत्येक कार्याचा पाठपुरावा करून कार्य पूर्ण करणारे, सर्वांशी प्रेमाने व आपुलकेने विचारपुस करणारे सर्व कार्यकर्त्याचे लाडके के.डी .काका होते. कधी कोणाला ओरडत नसे, समाजाचे काम आहे हे सर्वाना समजावुन व प्रेमानेच केले पाहिजे अशी त्याची विचारसरणा होती, अशा विचारांनीच समाज मोठा होतो असे त्याचे म्हणणे होते, व तसे त्यांनी करून दाखवले, उरण सोमवंक्षी क्षत्रिय पाठारे समाजमंदीर उभारण्यास त्याचाही मोठा वाटा आहे अश्या कार्यकर्त्याला आमचा कोटी कोटी प्रणाम!

कै. मोरेश्वर पुरव (विनायक – केगांव)
समाजभुषण पुरस्कार २०२४
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै. शशिकांत मुकुन्द म्हात्रे (बोरी – उरण )
समाजभुषण पुरस्कार २०२४
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, तसेच समाजातील भगिनींना प्रोसाहित करण्यासाठी हळदीकुंकू समारंभ व सांस्कृतीक कार्यक्रमासाठी योगदान देऊन प्रोसाहित केले. उरण सोमवंक्षी क्षत्रिय पाठारे समाजमंदीर उभारण्यास त्याचाही मोठा वाटा आहे अश्या कार्यकर्त्याला आमचा दंडवत प्रणाम!

श्री .श्रीधर वासुदेव घरत (कुंभारवाडा – उरण )
समाजभुषण पुरस्कार २०२४
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

श्री .यशवंत न्यानेश्वर राणे (कुंभारवाडा – उरण )
समाजभुषण पुरस्कार २०२४
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै. परमपुज्य ॐ दत्त ठाकुर महाराज – गाणगापूर
समाजभुषण पुरस्कार २०२३
उरण सोमवंक्षी क्षत्रिय पाठारे समाजमंदीरचे भूमिपुजन श्री महाराजाच्या हस्ते करण्यात आले. समाजमंदीर उभारण्यास त्याचाही मोठा वाटा आहे. श्री महाराजांनी अनेक दानधर्म केले, अनेक मंदिराचे जीर्णोद्धार त्यांच्या हस्ते झाले. गाणगापूर या त्यांच्या कर्मभूमीत त्यांनी अनेक धार्मिक कार्य केलीत . दीनदुखी जणांची सेवा करणे , औषधोपचाराची वावस्था करणे , शैक्षणिक मार्ग सुलभ करणे , माधुकरी देणे, अन्नदान, वस्त्रदान, पत्रदान , सीमेवर लढता-लढता शहीद झालेल्याच्या परिवाराला मदत अशी अनेक कार्य त्यांनी स्थापन केलेल्या “श्री ठाकूर महाराज सेवाकार्य ट्रस्ट “, “श्री ठाकूर महाराज ॐ दत्त ट्रस्ट “, “दत्ताई प्रतिष्ठान ” तर्फे केले जातात .

कै.द्वारकानाथ (तात्या) भिकाजी पुरो – बोरी
समाजभुषण पुरस्कार २०२३
माझी उपाध्यक्ष कै. द्व्राकनाथ भिकाजी पुरो उर्फ तात्या, सोमवंशी क्षत्रीय पाठारे समाज एकत्रीत करण्यास त्याचा मोठा वाटा आहे . मनामध्ये कोणतेही क्लिमीष न ठेवता समाजमंदिर बांधण्यास लागणारी देणगी मागताना कधी माघार घेतला नाही, देणगीदारान कडे वारंवार जायचे आणि दिणगी घेऊनच यायचे. कै . अशोक पाणसरे यांच्या बरोबर आखा उरण चालत फिरायचे व समाजाचे व समाजमंदिराचे महत्व पटवुन द्यायचे. अश्या समाजसेवकास आम्ही मानाचा मुजरा करतो!

कै. हरिभाऊ जगनाथ म्हात्रे – केगांव
समाजभुषण पुरस्कार २०२३
उरण सोक्षपा समाजाचे पहिले अध्यक्ष व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!

कै मनोहर भिमनाथ माळी – नागांव काठेआळी
समाजभुषण पुरस्कार २०२३
उरण ज्ञाती समाजाचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणुन गेली २० वर्षे कार्य केले, उरण ज्ञाती समाजाने त्यांना समाजभुषण म्हणुन गौरव केला. अश्या कार्यकर्त्याला आमचा आदरणीय प्रणाम!