September 20, 2026

शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ रोजी, सो.क्ष.पा.ज्ञाती समाजाच्या महिलांचा चैत्र हळदीकुंकू समारंभ अतिशय जल्लोषात झोकात संपन्न झाला. 80 महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

ज्ञाती भगिनींनी ठरवलेच तर एखादा कार्यक्रम किती दिमाखदार, सुटसुटीत व वेळेत पूर्ण करता येतो, हे दिसून आले. कुठेही तसुभरही कुठली उणीव नव्हती.

समस्त सहभागी भगिनींचेही अभिनंदन व आभार.