दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता कै. रामकृष्ण आत्माराम पाटील समाजमंदिर, चिंबलथली, नागांव येथे पाचकळशी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.