
आपणास माहीतच आहे, आपल्या समाजाच्या मुला-मुलींचे आंतरजातीय विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या समाजाची संस्कार पद्धती, खाद्य पद्धती लुप्त होत चाललेली दिसत आहे, पाश्चिमात्य देशांचा प्रभाव व त्यांच्या खाद्य पदार्थांचा परिणाम आपल्या समाजावर जास्त होत चाललेला आहे, आपला समाज व आपली संस्कृती वाचवण्यासाठी आपल्याच ज्ञातीतील मुला-मुलींचे आपसांत लग्न व्हावी हा समाज वाढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न चालु आहे, यासाठी आपापल्या सर्वांचे योगदान समाज वाढवण्यासाठी महत्वाचा आहे.
सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण अंतर्गत वधु-वर सुचक मंडळ, दर रविवारी सायंकाळी ४:०० ते ५:०० वेळेत सभागृहात हजर असते, इच्छुक उमेदवारांनी व त्याच्या पालकांनी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी खालील बंधु – भगिनीन बरोबर संपर्क करा:
श्री. व सौ. वनिता विकास माळी – ८२९१४७०४१७ । ८४५२८१२७९३
श्री. व सौ. रश्मी रंजन काठे – ९९६९२२८४७२ । ९६१९०३०६०३
श्री. व सौ. उन्नती दत्ता पुरो – ९८३३१६०४१२ । ९८१९५५०३९३
श्री. व सौ. दिपा दिपक ठाकुर – ९७६९३६२३५८ । ९८६९९६१०६०
श्री. व सौ. मानसी मनोज पुरो – ९७५७३५२१२६ । ९५९४६४२९८०
श्री. राजेश मनोहर माळी – ७०२१०१६४०८
श्री. व सौ. रोहिणी सचिन पाठारे – ९८९२०८१५१५ । ९८६९७९३३९०
श्री. व सौ. पल्लवी पराग म्हात्रे – ९९३०८९११३२ । ९८३३१३४३११
श्री. व सौ. स्वाती हेमंत अधिकारी – ९३२११८९०२८४ । ९०८२३८९५८९
श्री. व सौ. समिता समिर म्हात्रे – ९८३३७५१०१२ । ९८२००२१८९१
श्री व सौ. अर्चना सुनील माळी – ९७६८८३३९५४ । ७३०४८८५२५१
श्री व सौ. समिधा समीर काठे – ७३०४१८८५५७
