जाहीर आवाहन,

ज्या ज्ञानी बंधु – भगिनींना उरण सोमवंक्षी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे सभासद व्हायचे असेल , त्यांनी श्री. हेमंत मधुकर अधिकारी ( खजिनदार , सो .क्ष .पा . उरण ), यांच्याशी संपर्क साधावा ,
संपर्क दूरध्वनी: +91-8419 935893

विशेष सुट : फक्त सभासद बंधु – भगिनींना SKP हॉल बुकिंग मध्ये १०००/- रुपये सुट ( रामकृष्ण आत्माराम सभा मंडप, उरण, नागाव चिंबलथळी )